सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. द्वितीय तिथी सकाळी ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. श्रवण नक्षत्र दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र प्रारंभ
सकाळी १० वाजून १३ मिनिटांपर्यंत वज्र योग त्यानंतर सिद्धियोग प्रारंभ. कौलव करण सकाळी ११ वाजून ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. रात्री 11 वाजून 35 मिनिटांपर्यंत चंद्र मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत संक्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१६
- सूर्यास्त: सायं. ६-१९
- चंद्रोदय: सकाळी ८-५७
- चंद्रास्त: रात्री ८-२६
- पूर्ण भरती: दुपारी १-०५ पाण्याची उंची ४.१८ मीटर, उत्तररात्री १-५३ पाण्याची उंची ४.९५ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३३ पाण्याची उंची १.५० मीटर, सायं. ७-०३ पाण्याची उंची ०.२३ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १४ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिट ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिट ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत.अमृत काळ मध्यरात्री १ वाजून २ मिनिटांनी ते २ वाजून २८ मिनिटांनी. सर्वाथ सिद्धी योग सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. दुपारी १ ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड. सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ. दुर्मुहूर्त काळ सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. पंचक रात्री ११ वाजून ३५ ते सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपर्यंत.
उपाय: काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा आणि शनी स्त्रोत्राचे पठण करा
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)