फोन चार्ज करण्याचा ४०-८० नियम माहित आहे का? कधीच खराब होणार नाही बॅटरी


फोन चार्ज करण्यासाठी एक नियम नक्कची फॉलो केला पाहिजे, जो “४०-८० चार्जिंग रूल” नावानं ओळखला जातो. ह्या नियमानुसार, फोन ४०% पेक्षा कमी चार्ज होईस्तोवर वाट पाहू नये आणि ८०% पेक्षा जास्त चार्ज देखील करू नये.

Source link

40 80 rulesmartphone charging 40 80 ruleमोबाइलमोबाइल चार्जिंगस्मार्टफोनस्मार्टफोन चार्जिंग नियम
Comments (0)
Add Comment