राजेश टोपे एकेकाळच्या मविआतील सहकाऱ्याच्या भेटीला, राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले…

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 14 Jan 2024, 2:42 pm

Follow

Subscribe

Rajesh Tope : राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूरमध्ये माजी राज्यमंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. या भेटीत बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.

हायलाइट्स:

  • राजेश टोपे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर भेट
  • यड्रावकर सध्या शिंदेंसोबत
  • राजेश टोपेंसोबत बंद दाराआड खलबतं
राजेश टोपे राजेंद्र पाटील यड्रावकर

Source link

Kolhapur newsrajendra patil yadravkarRajesh Topeकोल्हापूर बातम्याराजेंद्र पाटील यड्रावकरराजेश टोपेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Comments (0)
Add Comment