देवरांचा काँग्रेसला रामराम, हाती घेणार धनुष्यबाण? पक्षप्रवेशावर शिंदेंची गुगली, काय घडतंय?


काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते आज पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं.

Source link

Eknath Shindemilind deorashiv senaएकनाथ शिंदेकाँग्रेसमिलिंद देवराशिवसेना
Comments (0)
Add Comment