निवडणुका आल्याकी भाजपला आमची आठवण, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या बैठकीत सुनावलं


​Sadabahu Khot : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपला सुनावलं. निवडणूक आली की भाजपला आमची आठवण येते, असं ते म्हणाले.

Source link

Sadabhau Khotsadabhau khot newsमहायुतीमहायुती बातम्यामहायुती मेळावासदाभाऊ खोतसदाभाऊ खोत बातम्यासांगली महायुती
Comments (0)
Add Comment