ठाकरेंचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रांचं वाचन, राहुल नार्वेकरांचा पलटवार


Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरुन ठाकरे गटानं केलेले आरोप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोगाला ठाकरे गटानं घटनादुरुस्तीबाबत कळवलं नाही, असं नार्वेकर म्हणाले.

Source link

Eknath Shinderahul narvekarShivsena MLA DisqualificationUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेराहुल नार्वेकरशिवसेना आमदार अपात्रता प्रकरणशिवसेना ठाकरे गट
Comments (0)
Add Comment