मुलाचा ब्रेन हॅम्रेजने मृत्यू; बातमी कळताच वडिलांना ह्रदयविकाराचा धक्का, बाप-लेकाची अंत्ययात्रा


Nagpur News: मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी बाप-लेकाची अंत्ययात्रा निघाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Source link

father dies shock of son deathNagpur newsनागपूर बातमीबाप-लेकाची अंत्ययात्रामुलाच्या मृत्यूनंतर वडिलांचे निधन
Comments (0)
Add Comment