मुलगा होण्यासाठी अजब उपाय, कोल्हापुरातील स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Edited by रोहित धामणस्कर | Lipi | Updated: 17 Jan 2024, 10:23 am

Follow

Subscribe

Crime News: कोल्हापुरात धक्कादायक प्रकार उघड. म्हाडा कॉलनीत सुरु होते स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचे रॅकेट. यामध्ये एका बोगस डॉक्टरसह तिघांचा समावेश आहे.

हायलाइट्स:

  • मुलगा होण्याच्या औषधासाठी एक लाख रुपये
  • सात दिवस औषध घ्यावे लागेल
  • या औषधामुळे मुलगाच होईल.
कोल्हापूर क्राईम न्यूज

Source link

boy pregnancy diagnosiscrime newsKolhapur newspregnancy diagnosisकोल्हापूर मराठी बातम्यागर्भलिंगनिदान
Comments (0)
Add Comment