गुप्त माहितीवरून रुग्णवाहिका अडवली; दरवाजा उघडताच बसला धक्का, तिघांवर कारवाई


Dhule News: धुळ्यात रुग्णवाहिकेतून गो-तस्करी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी चेकपोस्टवर गाडी अडवत दहा गायींना जीवनदान दिले आहे. या प्रकरणी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

Source link

cow trafficking in shirpurcow trafficking newsShirpur Newsगो-तस्करी बातमीधुळे गो-तस्करीधुळे बातमीशिरपूर बातमी
Comments (0)
Add Comment