शिवसेना ठाकरे गटाला धक्का, जनता न्यायालयाच्या दुसऱ्याच दिवशी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक


ED Arrest Suraj Chavan : शिवसेना ठाकरे गटाकडून काल जनता न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला हजर असलेल्या सूरज चव्हाण यांना ईडीनं खिचडी घोटाळा प्रकरणी अटक केली आहे.

Source link

ed newskhichadi scamsuraj chavanआदित्य ठाकरेईडी बातम्याईडीकडून सूरज चव्हाण यांना अटकबीएमसी कोविड खिचडी घोटाळाशिवसेना ठाकरे गटसूरज चव्हाण
Comments (0)
Add Comment