अष्टमी तिथी रात्री ८ वाजून ४५ मनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ, अश्विनी नक्षत्र मध्यरात्री २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ. सिद्धी योग दुपारी २ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ.विष्टी करण सकाळी ९ वाजून २६ मिनिटे त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मीन राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१६
- सूर्यास्त: सायं. ६-२२
- चंद्रोदय: दुपारी १२-२१
- चंद्रास्त: उत्तररात्री १-२४
- पूर्ण भरती: पहाटे ४-३५ पाण्याची उंची ४.२२ मीटर, सायं. ५-५४ पाण्याची उंची ३.६८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ११-१४ पाण्याची उंची १.१५ मीटर, रात्री ११-३१ पाण्याची उंची २.१४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १७ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिट ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिट ते ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ७ वाजून १४ मिनिटांपासून ते ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४६ मिनीटे ते ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी २ वाजून ५९ मिनिटे ते ३ वाजून ४२ मिनिटांपर्यंत.
भद्रकालाची वेळ सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत
उपाय: भगवान विष्णूची पूजा करा आणि तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)