आम्हाला तुमच्या टीममध्ये घ्या, रिझर्व्ह ठेवू नका, उदयनराजेंची कोटी अन् फडणवीसांची रिअ‍ॅक्शन

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 17 Jan 2024, 3:46 pm

Follow

Subscribe

Udyanraje Bhonsle : सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कासरा हाती घ्यावं असं म्हटलं. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

देवेंद्र फडणवीस उदयनराजे भोसले

Source link

Devendra FadnavisMaharashtra newsudayanraje bhonsleउदयनराजे भोसलेउदयनराजे भोसले बातम्याकराड बातम्यादेवेंद्र फडणवीससातारा बातम्या
Comments (0)
Add Comment