Breaking News: रामहरी मेटे यांचा शिवसंग्रामला रामराम; स्वतंत्र संघटना उघडली


Beed News: शिवसंग्राम संघटनेच्या बीड युवा जिल्हाध्यक्ष आणि विनायक मेटे यांचे लहान बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम ही नवी संघटना स्थापन केली आहे. मेटे साहेबांचे विचार या संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले.

Source link

Breaking Newsjai shiv sangram organisationramhari mete left shiv sangramvinayak mete brotherजय शिवसंग्रामबीड ताज्या बातम्यारामहरी मेटेविनायक मेटे
Comments (0)
Add Comment