Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 18 Jan 2024, 11:15 pm
Subscribe
Vinayak Patil : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूरमधील शेतकरी दाम्पत्याचा मुलगा विनायक पाटील राज्यात पहिला आला आहे. त्यानं इडब्ल्यूएस प्रवर्गातून परीक्षा दिली होती.
हायलाइट्स:
- राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर
- विनायक पाटील राज्यात पहिला
- शेतकरी दाम्पत्याच्या मुलानं इतिहास रचला