नवमी तिथि सायंकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ. भरणी नक्षत्र
मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ. साध्य योग दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. बालव करण सकाळी ८ वाजून १९ मिनिटांनी त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र मेष राशीत भ्रमण करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१६
सूर्यास्त: सायं. ६-२२
चंद्रोदय: दुपारी १-०२
चंद्रास्त: उत्तररात्री २-२२
पूर्ण भरती: पहाटे ५-१८ पाण्याची उंची ३.८६ मीटर, सायं. ७-२२ पाण्याची उंची ३.६० मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी १२-१७ पाण्याची उंची १.२१ मीटर, उत्तररात्री १-०२ पाण्याची उंची २.४३ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १८ मिनिटांपर्यंत ते ३ वाजेपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिट ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिट ते ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांपासून ते ११ वाजून १२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून २१ मिनीटे ते १० वाजून ४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ५३ मिनिटे ते १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.
उपाय: लक्ष्मी – नारायणाला अखंड तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)