पालच्या खंडोबाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, सातारा जिल्हा प्रशासनाचे आदेश, वाचा सविस्तर


Satara News : पाल येथील खंडोबा यात्रेनिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Source link

Khandoba Temple Palpal khandoba fairsatara newsखंडोबा देवाची यात्राखंडोबा यात्रा वाहतूक बदलपाल खंडोबा यात्रासातारा ताज्या बातम्यासातारा बातम्या
Comments (0)
Add Comment