जनसुनावणीसाठी आज मासेविक्री बंद; पालघरकडे येणाऱ्या रस्त्यांवर जड, अवजड वाहनांना ‘नो एंट्री’


Palghar News: आज संपूर्ण पालघर जिल्ह्यातील मच्छीमार महिला आपला व्यवसाय एक दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवणार आहेत. त्यामुळे शुक्रवारचा दिवस खवय्यांना माशांविना घालवावा लागणार आहे.

Source link

fish marketpalghar beachpalghar districtPalghar newsPalghar-Boisar roadबंदर विरोधी संघर्ष
Comments (0)
Add Comment