‘हर दिल मुंबई’साठी धाव: ‘मुंबई मॅरेथॉन’मुळे बसमार्गात बदल, बेस्ट उपक्रमाची माहिती
या स्पर्धेचा मुख्य मार्ग सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, पेडर रोड, हाजी अली, वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग, माहीम, प्रभादेवी, हाजी अली ते सीएसएमटी असा आहे.