नागपूरच्या संत्र्यांची छत्रपती संभाजीनगरकरांना भुरळ; बाजारपेठेत ५० रुपये किलोने धडाक्यात विक्री


Chhatrapati Sambhajinagar News: नागपूरच्या संत्र्यांची अगदी ५० ते ७० रुपये किलोने किरकोळ विक्री होत असल्याने शहरवासीयांना नागपुरी संत्र्यांची भुरळ पडल्याचे दिसून येत आहे.

Source link

nagpur orangeorange benefitsorange priceछत्रपती संभाजीनगर न्यूजछत्रपती संभाजीनगर बातम्यासंत्र्यांची आवक
Comments (0)
Add Comment