पती पत्नी चालत निघालेले, विटांनी भरलेली ट्रॉली अंगावरुन गेली अन् नांदेडच्या महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 20 Jan 2024, 10:21 pm

Follow

Subscribe

Satara Accident News : सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर दहिवडी घाट महामार्गावर विटांनी भरलेल्या ट्रॉलीतून उतरल्यानंतर त्याच्या खाली आल्यानं नांदेडच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

हायलाइट्स:

  • विटांनी भरलेल्या ट्रॉलीखाली आल्यानं मृत्यू
  • शिंगणापूर दहिवडी घाट महामार्गावरील घटना
  • महिला मूळची नांदेडची
साताऱ्यातील अपघातात महिलेचा मृत्यू

Source link

Dahiwadi Policesatara accident newssatara latest newssatara newsनांदेडच्या महिलेचा मृत्यूशिंगणापूर दहिवडी मार्गसातारा अपघात बातम्या
Comments (0)
Add Comment