मैत्रिणी सांगलीहून फिरण्यासाठी आल्या; अचानक एक महिला बेपत्ता, गणपतीपुळ्यात नेमकं काय घडलं?


Ratnagiri News:सांगली येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी मैत्रिणींबरोबर आलेली विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असं महिलेचे नाव आहे.

Source link

ganpatipule newsRatnagiri newswoman missing in ganpatipulewoman missing newsगणपतीपुळे बातमीगणपतीपुळ्यात महिला बेपत्तामहिला बेपत्तारत्नागिरी बातमी
Comments (0)
Add Comment