शरद पवारांसह सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद, महापुरुषांच्या फोटोंची फाईल घेत रोहित पवार ईडीसमोर


Rohit Pawar महाराष्ट्राच्या विधिमंडळात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतल्यानंतर रोहित पवार राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंचे आशीर्वाद घेतले.

Source link

ed caseRohit Pawarrohit pawar newsSharad PawarSupriya Suleरोहित पवाररोहित पवार ईडी चौकशीसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment