मुंबईतल्या चार जागा ठाकरेंना द्यायचं ठरलेलं नाही, संजय राऊतांचा दावा अशोक चव्हाणांनी फेटाळला


Maha Vikas Aghadi Meeting : बैठकीमध्ये जागावाटपाच्या सूत्राबाबत चर्चा झाली. यात झालेल्या चर्चेनुसार लोकसभेची जागा जिंकण्यासाठी ज्या पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार असेल, त्या पक्षाला तो मतदारसंघ देण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते.

Source link

Ashok Chavanloksabha election 2024mahavikas aghadi meeting seat sharingPrakash AmbedkarSanjay Rautअशोक चव्हाणप्रकाश आंबेडकरमहाविकास आघाडी बैठक जागावाटपलोकसभा निवडणूक २०२४संजय राऊत
Comments (0)
Add Comment