महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Jan 2024, 6:30 pm
Subscribe
Raj Thackeray Tweet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरंगे पाटील यांच्या जन्मगावी भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यावर राज ठाकरेंनी एक ट्विट केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?
हायलाइट्स:
- सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या
- आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा
- राज ठाकरे यांचे ट्विट