मराठा समाजाचं खच्चीकरण होईल म्हणत नारायण राणे शिंदे सरकारच्या भूमिकेशी असहमत, म्हणाले…

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 28 Jan 2024, 11:59 am

Follow

Subscribe

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. नारायण राणे उद्या भूमिका जाहीर करणार आहेत.

नारायण राणे

Source link

Eknath ShindeMaharashtra newsMaratha ReservationNarayan Raneएकनाथ शिंदेनारायण राणेनारायण राणे बातम्यामराठा आरक्षण
Comments (0)
Add Comment