भाजपमध्ये जाताच उल्हास पाटलांचं काँग्रेसमधील एकाधिकारशाहीवर बोट, शिरीष चौधरींचं प्रत्युत्तर


Ulhas Patil : जळगावात सध्या राजकीय पक्षांतरांचं वारं सुरु आहे. काँग्रेस पक्षानं कारवाई केलेले नेते उल्हास पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत.

Source link

BJP newscongress newsShirish Choudhariulhas patilउल्हास पाटीलउल्हास पाटील भाजपकाँग्रेस बातम्याभाजप बातम्याशिरीष चौधरी
Comments (0)
Add Comment