मविआत वंचितचा प्रवेश, ठाकरेंच्या विश्वासू खासदाराची चिंता मिटणार, लोकसभेचं समीकरण बदललं


VBA Entry in MVA : वचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्याने शिवसेना ठाकरे गटाला फायदा होणार आहे. परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांचे बळ वाढले आहे.

Source link

lok sabha electionPrakash Ambedkarsanjay jadhavUddhav Thackerayउद्धव ठाकरेपरभणी बातम्याप्रकाश आंबेडकरलोकसभा निवडणूकशिवसेना ठाकरे गटसंजय जाधव
Comments (0)
Add Comment