मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक, ‘या’ मार्गावरील सर्व वाहतूक राहणार बंद

Mumbai Pune Expressway: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाबाबत गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

हायलाइट्स:

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक
मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक राहणार दोन तास बंद

Source link

mumbai pune expressway blockMumbai-Pune ExpresswayPune newsपुणे न्यूजमुंबई पुणे एक्सप्रेस वेयशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग
Comments (0)
Add Comment