चंद यांची ‘फाईन’ कामगिरी; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून १ कोटींची दंड वसुली


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील टिसी मोहम्मद शम्स चंद यांनी पुन्हा एकदा १ कोटींपेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे. २०२१-२२ मध्येही त्यांनी अशीच कामगिरी केली होती.

Source link

ticket collectorwithout ticketwithout ticket passengersतिकिट तपासनीसलेटेस्ट मराठी बातम्या
Comments (0)
Add Comment