आजचे पंचांग 9 फेब्रुवारी 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति माघ २०, शक संवत १९४५, माघ कृष्ण, चतुर्दशी शुक्रवार,विक्रम संवत २०८० सौर माघ मास प्रविष्टे २७, रज्जब २८, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ फेब्रुवारी, २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी सकाळी ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ.

श्रवण नक्षत्र रात्री ११ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ. व्यतिपात योग संध्याकाळी ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ. शकुनि करण सकाळी ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ

  • सूर्योदय: सकाळी ७-११
  • सूर्यास्त: सायं. ६-३५
  • चंद्रोदय: सकाळी ६-४१
  • चंद्रास्त: सायं. ६-०३
  • पूर्ण भरती: सकाळी ११-२१ पाण्याची उंची ३.९३ मीटर, रात्री १२-१३ पाण्याची उंची ४.८० मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-३७ पाण्याची उंची १.७४ मीटर, सायं. ५-२७ पाण्याची उंची ०.२८ मीटर.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २१ मिनिटांपासून ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून १ वाजून १ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ४ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ३० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २७ मिनिट ते ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ साडे दहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड. सकाळी, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १७ मिनिटे ते १० वाजून १ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५८ मिनिटे ते १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय –

लक्ष्मी-नारायणाला तांदूळाची खिर नैवेद्य म्हणून अर्पण करा.

Source link

9 फेब्रुवारी 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment