चतुर्थी तिथी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, उत्तरभाद्रपद नक्षत्र दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ, साध्य योग रात्री ११ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभयोग प्रारंभ, विष्टी करण दुपारी २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस-रात्र मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०९
- सूर्यास्त: सायं. ६-३७
- चंद्रोदय: सकाळी ९-३९
- चंद्रास्त: रात्री १०-१६
- पूर्ण भरती: पहाटे २-०५ पाण्याची उंची ५.०० मीटर, दुपारी २-३४ पाण्याची उंची ४.५६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२० पाण्याची उंची ०.५५ मीटर, रात्री ८-१६ पाण्याची उंची ०.७५ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १९ मिनिटांपासून ६ वाजून १० मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २७ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून १ वाजून १ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ७ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ३३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून १२ मिनिट ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे वाजेपर्यंत. सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड. दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १५ मिनिटे ते १० वाजे पर्यंत त्यानंतर रात्री ११ वाजून १८ मिनिटांपासून १२ वाजून ९ मिनिटांपर्यंत. भद्राकालची वेळ सकाळी ७ वाजून २ मिनिटे ते २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय – सातवेळा हनुमान चालीसाचे पठण करा.