त्रयोदशी तिथी दुपारी १ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, पुष्य नक्षत्र सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. तैतिल करण दुपारी १ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र कर्क राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०४
- सूर्यास्त: सायं. ६-४०
- चंद्रोदय: सायं. ४-५६
- चंद्रास्त: पहाटे ५-४३
- पूर्ण भरती: सकाळी १०-५७ पाण्याची उंची ३.४४ मीटर, रात्री ११-५३ पाण्याची उंची ४.२२ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-२७ पाण्याची उंची १.८३ मीटर, सायं. ५-०५ पाण्याची उंची ०.९८ मीटर.
दिनविशेष: श्रीविश्वकर्मा जयंती, गुरुपुष्यामृत सकाळी ७-०४ ते सायं. ४-४२ पर्यंत.
आजचा शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटांपासून १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून १ वाजेपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून १३ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजल्यापासून ४० मिनिटांपर्यंत ते ११ वाजून २६ मिनिटांपर्यंत. सर्वाथ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि गुरू पुष्य योग सकाळी ६ वाजून ५४ मिनिटे ते दुपारी ४ नाजून ४३ मिनिटांपर्यंत, रवि योग दुपारी ४ वाजून ४३ मिनिटे ते दुसऱ्या दिवश सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपासून ते ११ वाजून २७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून १४ मिनिटे ते ३ वाजून ५९ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गुरुवारचे व्रत करा. कणकेत चणा डाळ पीठ, गुळ आणि हळद घालून ते गायीला खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)