उत्तराफाल्गुनी नक्षत्र दुसऱ्या दिवशी सकाळी४ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, धृतिमान योग दुपारी ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर शूल योग प्रारंभ. तैतिल करण सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ.चंद्र सकाळी ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीच भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०२
- सूर्यास्त: सायं. ६-४२
- चंद्रोदय: रात्री ८-१६
- चंद्रास्त: सकाळी ८-०४
- पूर्ण भरती: दुपारी १-१२ पाण्याची उंची ४.०३ मीटर, उत्तररात्री १-३० पाण्याची उंची ४.३६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-०६ पाण्याची उंची १.११ मीटर, सायं. ६-५४ पाण्याची उंची १.०१ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १० मिनिटे ते ६ वाजून ६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांपासून १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून १६ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजल्यापासून ४९ मिनिटांपासून ते ८ वाजून १५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ यमगंड. दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांपासून ते १ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून १५ मिनिटांपासून ४ वाजून १ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – बेलाच्या २१ पानावर मध लावून बेलपत्र शंभोशंकराला अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)