ट्रॅफिक जॅमपासून होईल सुटका; ‘गुगल मॅप’ ची घ्या मदत


तुम्हाला ट्रॅफिक जॅमपासून कायमचा दिलासा मिळावा यासाठी गुगल मॅप्सने अनोखी युक्ती आणली आहे . गुगल मॅप्स ॲपमध्ये ॲव्हिलेबल असलेल्या ‘रिअल टाइम ट्रॅफिक मॉनिटरिंग’ फीचरच्या मदतीने युजर्सना कोणत्या मार्गावर वाहतुकीची स्थिती काय आहे, हे घरबसल्या कळू शकते.

Source link

gooogle mapstoll freetraffic jamगुगल मॅप्सटोल फ्रीट्रॅफीक जॅम
Comments (0)
Add Comment