आजचे पंचांग 13 मार्च 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति फाल्गुन २३, शक संवत १९४५, फाल्गुन शक्ल चतुर्थी, बुधवार, विक्रम संवत २०८० सौर फाल्गुन मास प्रविष्टे ३०, रमाजान ०२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १३ मार्च २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत.

चतुर्थी तिथी मध्यरात्री १ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, अश्विनी नक्षत्र संध्याकाळी ६ वाजूनन २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ, ऐन्द्र योग मध्यरात्री १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृति योग प्रारंभ. वणिज करण दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस – रात्र मेष राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५०
  • सूर्यास्त: सायं. ६-४७
  • चंद्रोदय: सकाळी ८-५२
  • चंद्रास्त: रात्री १०-०१
  • पूर्ण भरती: दुपारी २-१६ पाण्याची उंची ४.८० मीटर, उत्तररात्री २-०९ पाण्याची उंची ४.५९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-४५ पाण्याची उंची ०.०९ मीटर, सायं. ७-५९ पाण्याची उंची ०.९७ मीटर


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५६ मिनिटे ते ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून २६ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २ मिनिटे ते ९ वाजून ३१ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत. सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ यमगंड. दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ५४ मिनिटांपर्यंत.भद्रा काळ मध्यरात्री २ वाजून ४० मिनिटे ते १ वाजून २५ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय – किन्नरांना हिरवा चुडा दान करावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

13 March 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment