नवमी तिथी रात्री ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ. आद्रा नक्षत्र सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ. सौभाग्य योग सायंकाळी ४ वाजून ३६ मिनिाटंपर्यंत त्यानंतर शोभन योग प्रारंभ, बालव करण सकाळी १० वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ,चंद्र दिवस-रात्र मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४५
- सूर्यास्त: सायं. ६-४८
- चंद्रोदय: दुपारी १-०४
- चंद्रास्त: उत्तररात्री २-५६
- पूर्ण भरती: पहाटे ५-०२ पाण्याची उंची २.९३ मीटर, रात्री ८-१६ पाण्याची उंची ३.३८ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १२-१३ पाण्याची उंची १.६७ मीटर, उत्तररात्री २-३८ पाण्याची उंची २.४३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५२ मिनिटे ते ५ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून २८ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून २६ मिनिटे ते ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे साज वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५३ मिनिटे ते १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत तयानंतर दुपारी तीन वाजून १८ मिनिटांपासून ४ वाजून ६ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – दही आणि मधाने शंभोशंकराला अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)