पुनर्वसु नक्षत्र रात्री ८ वाजून १० मिनिटांपर्यंत, त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ. शोभन योग सायंकाळी ४ वाजून ३७ मिनिाटंपर्यंत त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ. चंद्र दुपारी १ वाजून ३७ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४५
- सूर्यास्त: सायं. ६-४८
- चंद्रोदय: दुपारी २-००
- चंद्रास्त: पहाटे २-५६
- पूर्ण भरती: सकाळी ७-१३ पाण्याची उंची २.७१ मीटर, रात्री ९-२६ पाण्याची उंची ३.५४ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-३८ पाण्याची उंची २.४३ मीटर, दुपारी २-०१ पाण्याची उंची १.६९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५१ मिनिटे ते ५ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून २९ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ रात्री ८ वाजून ५१ मिनिटे ते ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर रात्री ११ वाजून १७ मिनिटे ते १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – बजरंगबली हनुमान यांना वस्त्र अर्पण करुन बुंदीचा नैवेदय दाखवावा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)