पुर्वाफाल्गुनी नक्षत्र सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरफाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, गंड योग रात्री ८ वाजून ३४ मिनिटांर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ. वणिज करण सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र रात्री २ वाजून २० मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीच संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४०
- सूर्यास्त: सायं. ६-५०
- चंद्रोदय: सायं. ६-१३
- चंद्रास्त: सकाळी ६-०६
- पूर्ण भरती: सकाळी ११-४८ पाण्याची उंची ३.८४ मीटर, रात्री २२-०७ पाण्याची उंची ४.१९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४० पाण्याची उंची १.१८ मीटर, सायं. ५-३८ पाण्याची उंची १.१५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४६ मिनिटे ते ५ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत.निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३४ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून २३ मिनिटे ते १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून ५७ ते ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. त्यानंतर भद्राकाळची वेळ सकाळी ९ वाजून ५४ मिनिटे ते रात्री ११ वाजून १३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – होळीत नवग्रहाच्या समिधा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)