पौर्णिमा तिथी मध्यरात्री साडे बारापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. उत्तरफाल्गुनी नक्षत्र सकाळी १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, वृद्धी योग रात्री साडे नऊ पर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, बव करण दुपारी १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत त्यानंतक कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र कन्या राशीच संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३९
- सूर्यास्त: सायं. ६-५०
- चंद्रोदय: सायं. ७-००
- चंद्रास्त: सकाळी ६
- पूर्ण भरती: दुपारी १२-१९ पाण्याची उंची ४.०३ मीटर, रात्री १२-२९ पाण्याची उंची ४.२२ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०४ पाण्याची उंची ०.९५ मीटर, सायं. ६-० पाण्याची उंची १.१७ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४५ मिनिटे ते ५ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत.निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३४ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून १८ मिनिटे ते ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे साते ते ६ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ रात्री १२ वाजून ५२ मिनिटे ते १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपासून ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – धुळवड किंवा रंगपंचमी खेळण्याआधी गणपती आणि सर्व देवदेवतांना गुलाल अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)