आजचे पंचांग 26 मार्च 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति चैत्र ०६, शक संवत १९४६, चैत्र कृष्ण प्रतिपदा, मंगळवार, विक्रम संवत २०८० सौर चैत्र मास प्रविष्टे १३, रमाजान १५, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २६ मार्च २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, प्रतिपदा तिथी दुपारी २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीय तिथी प्रारंभ

हस्त नक्षत्र दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, ध्रुव योग रात्री १० वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ. कौलव करण दुपारी २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ.चंद्र मध्यरात्री २ वाजून ५७ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुला राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-३८
  • सूर्यास्त: सायं. ६-५०
  • चंद्रोदय: सायं. ७-४८
  • चंद्रास्त: सकाळी ७-०८
  • पूर्ण भरती: दुपारी १२-५० पाण्याची उंची ४.१७ मीटर, रात्री १२-५१ पाण्याची उंची ४.२० मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-२७ पाण्याची उंची ०.७५ मीटर, सायं. ६-३४ पाण्याची उंची १.२४ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४४ मिनिटे ते ५ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत.निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३५ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ५४ मिनिटे ते १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ. सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड.दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४५ मिनिटे ते ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत. त्यानंतर रात्री ११ वाजून १६ मिनिटे ते १२ वाजून ३ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – बजरंगबली हनुमान यांना वस्त्र अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

26 march 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment