अनुराधा नक्षत्र रात्री १० वाजून ४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग रात्री १० वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३५
- सूर्यास्त: सायं. ६-५१
- चंद्रोदय: रात्री ११-२२
- चंद्रास्त: सकाळी ९-३५
- पूर्ण भरती: दुपारी ३-०५ पाण्याची उंची ४.०२ मीटर, उत्तररात्री २-३७ पाण्याची उंची ३.६० मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ८-०९ पाण्याची उंची ०.६९ मीटर, रात्री ८-४३ पाण्याची उंची १.९६ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४० मिनिटे ते ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांपासून १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजेपर्यंत.अमृत काळ सकाळी ७ वाजून ४५ मिनिटे ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून १३ मिनिटे ते ७ वाजून ३ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी ७ वाजून ३ मिनिटे ते ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – सकाळी आणि संध्याकाळी शनि चालीसा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)