जास्त पैसे कमावण्याच्या लोभापोटी २५ भारतीय गेले थायलंडला; अडकले सायबर फ्रॉडमध्ये


सहज आणि कमी वेळात कमाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक घोटाळेबाजांचे बळी ठरत आहेत. गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीच्या तक्रारींमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. अशाच एका ताज्या प्रकरणाची नोंद मुंबईत झाली आहे, जिथे पोलिसांनी 25 हून अधिक भारतीयांना थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

Source link

call centercyber fraudthailandकॉल सेंटरथायलंडसायबर गुन्हेगारी
Comments (0)
Add Comment