षष्ठी तिथी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ, ज्येष्ठा नक्षत्र रात्री १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर मुळ नक्षत्र प्रारंभ, व्यातिपात योग रात्री ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ, गर करण सकाळी ९ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ. चंद्र रात्री १० वाजून ५७ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत भ्रमण करेल.
- सकाळी ७-४८ पर्यंत
- सूर्योदय: सकाळी ६-३४
- सूर्यास्त: सायं. ६-५१
- चंद्रोदय: रात्री १२-२०
- चंद्रास्त: सकाळी १०-२४
- पूर्ण भरती: पहाटे २-३७ पाण्याची उंची ३.६० मीटर, दुपारी ३-४९ पाण्याची उंची ३.८० मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी८-४३ पाण्याची उंची ०.८७ मीटर, रात्री ९-२ पाण्याची उंची २.२१ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३९ मिनिटे ते ५ वाजून २६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांपासून १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ९ वाजून १८ मिनिटे ते १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून ५९ मिनिटांपासून ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ रात्री साडे नऊ ते दुसऱ्या दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – सकाळी आणि संध्याकाळी आदित्य हृदय स्तोत्र पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)