टोळी खुर्द येथे लसीकरण केंद्रावर एकास मारहाण

जिल्हा संपादक : शैलेश चौधरी

एरंडोल:तालुक्यातील टोळी खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेतील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर लसीचा डोस घेण्यासाठी शरद पंडित मराठे हे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गेले असता रांगेत उभे राहण्यावरून बाळू भिका मराठे,भुरा प्रल्हाद मराठे,आबा प्रल्हाद मराठे, अमोल पांडुरंग मराठे,शरद विठ्ठल मराठे,पांडुरंग लोटन मराठे आदींनी शरद मराठे यांना मारहाण केली.याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments (0)
Add Comment