राष्ट्रीय मिति चैत्र २०, शक संवत १९४६, चैत्र शुक्ल प्रतिपदा, मंगळवार, विक्रम संवत २०८० सौर चैत्र मास प्रविष्टे २७, रमाजान २९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत
प्रतिपदा तिथी रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर द्वितीय तिथी प्रारंभ, रेवती नक्षत्र सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ. वैधृति योग दुपारी २ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ. किस्तुघ्न करण सकाळी १० वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत मीन राशीत त्यानंतर मेष राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२७
- सूर्यास्त: सायं. ६-५३
- चंद्रोदय: सकाळी ६-४१
- चंद्रास्त: सायं. ७-४०
- पूर्ण भरती: दुपारी १२-२९ पाण्याची उंची ४.३९ मीटर, रात्री १२-२५ पाण्याची उंची ४.६७ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०० पाण्याची उंची ०.०८ मीटर, सायं. ६-२२ पाण्याची उंची ०.८६ मीटर
- दिनविशेष: गुढीपाडवा, क्रोधीनाम संवत्सर , शालिवाहन शके १९४६ प्रारंभ, मारवाडीय संवत् २०८१ अनलनाम संवत्सर, श्रीराम देवी चैत्री नवरात्रारंभआजचा शुभ मुहूर्तब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३१ मिनिटे ते ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजल्यापासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी १० वाजून ४७ मिनिटे ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंतआजचा अशुभ मुहूर्तराहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ वाजून दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी ८ वाजून ३४ मिनिटांनी ते ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ११ वाजून १४ मिनिटांपासून ते १२ वाजेपर्यंत, पंचक सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत.आजचा उपाय – हनुमान चालीसा चार वेळा वाचा.(आचार्य कृष्णदत्त शर्मा)