Flipkart मेगा सेव्हिंग डेज सेलला आजपासून सुरुवात, स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टचा मेगा सेव्हिंग डेज सेल १० एप्रिलपासून सुरू झाला आहे. हा सेलहोईल, जो १५ एप्रिल २०२४ पर्यंत लाईव्ह असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही Moto AG४० निओ, Vivo T२ Pro ५G, Poco M६ Pro ५G आणि iPhone १५ हे स्मार्टफोन्स अत्यंत कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकाल. जर तुम्ही नवीन टीव्ही, एसी आणि फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला १५ एप्रिलपर्यंत संधी आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….

स्मार्टफोनवरील धमाकेदार डील्स

  • फ्लिपकार्टकडून स्मार्टफोन खरेदीवर एक्सचेंज ऑफर, बँक डिस्काउंट आणि इतर प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू शकाल.
  • सेलमध्ये, Moto AG ४० Neo २१,५०० रुपयांच्या एक्सचेंज ऑफरवर खरेदी केला जाऊ शकतो, तर फोनची किंमत २२,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे.
  • Vivo T२ Pro ५G स्मार्टफोनवर २१,१०० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. या फोनची किंमत २३,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ४६००mAh बॅटरी आहे, जी ६४MP ड्युअल कॅमेरा सेन्सरसह मिळणार आहे. फोनमध्ये डायमेंशन ७२०० प्रोसेसर देण्यात आला आहे. Poco M६ Pro ५G स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये इतकी आहे. फोनच्या खरेदीवर ९,४०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोन ६.९ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले सह येतो. फोनमध्ये ५०MP ड्युअल कॅमेरा सेन्सर आहे. फोन ५०००mAh बॅटरी सपोर्टसह येतो. फोनमध्ये Snapdragon ४ Gen २ प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे.
  • iPhone १५ ची किंमत ६५,९९९ रुपये आहे. फोनच्या खरेदीवर ४००० रुपयांची झटपट सूट मिळणार आहे. हा फोन ६.१ इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले सह येतो. फोनमध्ये ४८MP कॅमेरा आहे. फोनमध्ये A१५ बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन १ वर्षाच्या वॉरंटीसह येतो.
  • Poco X६ Pro ५G ची किंमत २४,४९९ रुपये आहे. फोनच्या खरेदीवर २३,१०० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले आहे. फोन ६४MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. फोनमध्ये MediaTek Dimension ८३०० Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

Source link

bank discountexchange offerflipkartflipkart mega saving saleMoto AG40 Neovivo t2 pro 5gमोटो AG40 नेओ
Comments (0)
Add Comment