आजचे पंचांग 13 एप्रिल 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति चैत्र २४, शक संवत १९४६, चैत्र शुक्ल पंचमी, शनिवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे ०१, शव्वाल ०३, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १३ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत

पंचमी तिथी रात्री १२ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ, मृगशिरा नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ, शोभन योग मध्यरात्री १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, बालव करण दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२४
  • सूर्यास्त: सायं. ६-५४
  • चंद्रोदय: सकाळी ९-५६
  • चंद्रास्त: रात्री ११-५३
  • पूर्ण भरती: पहाटे २-२२ पाण्याची उंची ३.९५ मीटर, दुपारी ३-३३ पाण्याची उंची ४.२५ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२३ पाण्याची उंची ०.५७ मीटर, रात्री ९-२८ पाण्याची उंची १.९७ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २८ मिनिटे ते ५ वाजून १३ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजल्यापासून ५९ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३३ मिनिटे ते ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी 9 ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ५८ मिनिटांपासून ते ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – माकडांना काळे चणे खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

13 April 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment