राष्ट्रीय मिति चैत्र २५, शक संवत १९४६, चैत्र शुक्ल षष्ठी, रविवार, विक्रम संवत २०८१ सौर वैशाख मास प्रविष्टे ०२, शव्वाल ०४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १४ एप्रिल २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋत. राहुकाळ सकाळी साडे चार ते सहा वाजेपर्यंत. षष्ठी तिथी सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभआद्रा नक्षत्र मध्यरात्री १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ, अतिगंड योग रात्री ११ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र मिथुन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२३
- सूर्यास्त: सायं. ६-५५
- चंद्रोदय: सकाळी १०-५३
- चंद्रास्त: रात्री १२-४९
- पूर्ण भरती: पहाटे ३-०७ पाण्याची उंची ३.५५ मीटर, सायं. ४-२५ पाण्याची उंची ३.८६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०३ पाण्याची उंची १.०४ मीटर, रात्री १०-४५ पाण्याची उंची २.२४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून १२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजल्यापासून ५९ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ९ वाजून ९ मिनिटे ते १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत. दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून ४ मिनिटांपासून ते ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करणे.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)