राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत.सप्तमी तिथी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ, पुनर्वसु नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ६ वाजेपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ, सुकर्मा योग रात्री ११ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतीमान योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १२ वाजून १२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र रात्री ८ वाजून ३९ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२३
- सूर्यास्त: सायं. ६-५५
- चंद्रोदय: सकाळी ११-५१
- चंद्रास्त: उत्तररात्री १-३८
- पूर्ण भरती: पहाटे ३-५५ पाण्याची उंची ३.१६ मीटर, सायं. ५-३४ पाण्याची उंची ३.५४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-५५ पाण्याची उंची १.५० मीटर, रात्री १२-२१ पाण्याची उंची २.३५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २६ मिनिटे ते ५ वाजून ११ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजल्यापासून ५८ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ५ वाजून ५५ मिनिटे ते १७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४७ मिनिटे ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत ते ४ वाजून १३ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ रात्री १२ वाजून ११ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शंभोशकंरावर पंचामृताने अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)