राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत, अष्टमी तिथी १ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ, पुष्य नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, बव करण दुपारी १ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२२
- सूर्यास्त: सायं. ६-५५
- चंद्रोदय: दुपारी १२-४८
- चंद्रास्त: उत्तररात्री २-२२
- पूर्ण भरती: पहाटे ४-५७ पाण्याची उंची २.८२ मीटर, सायं. ७-२१ पाण्याची उंची ३.४२ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ११-३९ पाण्याची उंची १.८३ मीटर, उत्तररात्री १-५८ पाण्याची उंची २.२६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २५ मिनिटे ते ५ वाजून १० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजल्यापासून ५८ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी १० वाजून ४४ मिनिटे ते १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २९ मिनिटे ते ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर रात्री ११ वाजून १४ मिनिटापासून ते ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – कुमारीकांना फळे द्या तसेच दुर्गा मातेच्या ३२ नावांचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)